सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

मराठी फॅनबुक..मराठी माणसाचे मराठी फेसबूक

नमस्कार
मराठी फॅनबुक वर तुमचे स्वागत!
मराठी फॅनबुक हा मराठी माणसाचा मराठी समुदाय आहे..मराठी माणसाचे मराठी फेसबुक म्हणजे मराठी फॅनबुक.जगभ विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी मराठी फॅनबुकची निर्मीती करण्यात आलेली आहे.तुमच्या मित्रपरिवाराला यात सामिल करा आणि मराठीच्या जागतिकरणासाठी तुमचे योगदान द्या.

मराठी मध्ये कसे लिहाल?

मराठी मध्ये लिहिण्यासाठी सध्यास्थिती मधील तुमच्या मनात काय आहे? घालवा आणि इंग्रजी मध्ये मराठी टाइप करून पोस्ट करण्या आधी शब्दा नंतर स्पेस देवून मग कळवा वर टिचकी द्या...मराठी बंद करून इंग्रजी आणि इंग्रजी बंद करून मराठी वापरणायसाठी "ctrl+m" चा वापर कराकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा